ICAR-CICR Nagpur Bharti 2024 | केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मध्ये नवीन विविध पदांची भरती

केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती २०२४ : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २७, २८ व २९ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more