कृषी विकास ट्रस्ट बारामती मध्ये शिक्षक व लिपिक पदाची भरती जाहीर | Agricultural Development Trust Baramati Recruitment 2023

Agricultural Development Trust Baramati

कृषी विकास ट्रस्ट बारामती भरती २०२३ : कृषी विकास ट्रस्ट बारामती अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more