ESIS Pune Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे भरती २०२४ : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय पुणे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक … Read more