UPSC ESIC Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग व कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत १९३० जागांसाठी भरती
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२४ : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नर्सिंग असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९३० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी … Read more