कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती | ESIC Medical Officer Recruitment 2023
कर्मचारी राज्य बीमा निगम भरती २०२३ : कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची … Read more