UPSC EPFO Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदाची भरती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरती २०२४ : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, … Read more