AIASL Bharti 2024 | एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२४ : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीकरिता निवड प्रक्रिया थेट मुलाखतद्वारे होणार आहे. मुलाखतीचीची तारीख ०४ आणि ०६ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, … Read more