North Western Railway Apprentice Bharti 2024 | उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाची १६४६ जागांसाठी मेगा भरती

उत्तर पश्चिम रेल्वे अप्रेंटिस भरती २०२४ : उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १६४६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे … Read more