India Security Press Nashik Bharti 2023 : इंडिया सेक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांची १०८ जागांसाठी भरती

इंडिया सेक्योरिटी प्रेस नाशिक भरती २०२३ : इंडिया सेक्योरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more