Indian Bank Apprentice Bharti 2024 | इंडियन बँक मध्ये अप्रेंटिस पदाची १५०० जागांसाठी भरती

इंडियन बँक अप्रेंटिस भरती २०२४ : इंडियन बँक अप्रेंटिस अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण … Read more