RRB Technician Bharti 2024 | भारतीय रेल्वे मध्ये टेक्निशियन पदाची ९००० जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती २०२४ : भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९००० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि … Read more