IPPB Bharti 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये एक्झिक्युटिव्ह पदाची भरती ! पात्रता पदवीधर

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि … Read more