स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS & हवालदार भरती २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS & हवालदार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ८३२६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS & हवालदार भरती २०२४
एकूण पदे : ८३२६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) | ४८८७ |
२ | हवालदार (CBIC & CBN) | ३४३९ |
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – १८ ते २५ वर्ष
- पद क्र. २ – १८ ते २७ वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १००/- रुपये
- SC/ ST/ PWD/ ExSM – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२४
हे पण वाचा : उत्तर पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाची ११०४ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS & हवालदार भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.