SSC MTS Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS आणि हवालदार पदाच्या १५५८ जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS आणि हवालदार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२३

एकूण पदे : १५५८

पदांचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्ष
  • हवालदार – १८ ते २७ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • SC/ ST/ PWD/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp