SSC CHSL Bharti 2024 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४

संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४ घेण्यात येत आहे. या परीक्षे मध्ये एकूण ३७१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४

एकूण पदे : ३७१२

पदांचे नाव : 

  • पद क्र. १ – कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
  • पद क्र. २ – डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
  • पद क्र. ३ – डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १००/- रुपये
  • SC/ ST/ PWD/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ मे २०२४

हे पण वाचा : अहमदनगर जिल्हा न्यायालय मध्ये सफाईगार पदाची भरती ! पात्रता फक्त ०४ थी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा २०२४

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp