स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४ : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७,७२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती २०२४
एकूण पदे : १७,७२७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद क्र. | पदांचे नाव |
---|---|---|---|
१ | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | ११ | सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर |
२ | असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर | १२ | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
३ | इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | १३ | ऑडिटर |
४ | इन्स्पेक्टर | १४ | अकाउंटेंट |
५ | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर | १५ | अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
६ | सब इंस्पेक्टर | १६ | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
७ | एक्झिक्युटिव असिस्टंट | १७ | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
८ | रिसर्च असिस्टंट | १८ | सिनियर एडमिन असिस्टंट |
९ | डिविजनल अकाउंटेंट | १९ | कर सहाय्यक |
१० | सब इंस्पेक्टर (CBI) | २० | सब-इस्पेक्टर (NIA) |
शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व १२वीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
- उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी : ४४,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – २० ते ३० वर्षे, १८ ते ३० वर्षे
- पद क्र. २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ११ – १८ ते ३० वर्षे
- पद क्र. १० – २० ते ३० वर्षे
- पद क्र. १२ – १८ ते ३२ वर्षे
- पद क्र. १३ ते २० – १८ ते २७ वर्षे
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १००/- रुपये
- SC/ ST/ महिला/ PWD/ExSM – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२४
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत MTS & हवालदार पदासाठी ८३२६ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.