Solapur Police Bharti 2024 | सोलापूर पोलीस विभाग मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता १२वी पास

सोलापूर पोलीस विभाग भरती २०२४ : सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सोलापूर पोलीस विभाग भरती २०२४

एकूण पदे : ४८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
पोलीस शिपाई३२
पोलीस शिपाई चालक१६

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + चालक परवाना

वयाची अट : १८ ते २८ वर्ष (SC/ST : 05 वर्ष सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत विद्युत सहाय्यक पदाची ५३४७ जागांसाठी भरती भरती

जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सोलापूर पोलीस विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp