Solapur Anganwadi Bharti 2023 : १२वी उत्तीर्णांसाठी सोलापूर येथे “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंगणवाडी भरती २०२३ : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंतर्गत “मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंगणवाडी भरती २०२३

एकूण पदे : ०९

पदांचे नाव : मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते ३५

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापुर पूर्व, ७ गुंजे निवास, ख्रिश्चन हौसिंग सोसायटी, १७०, रेल्वे लाईन, सात रस्ता, जि. सोलापूर – ४१३३०४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ ऑगस्ट २०२३

हि पण जाहिरात वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. कराड अंतर्गत भरती ! पात्रता १० वी उत्तीर्ण
जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंगणवाडी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.