सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०२३ : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ०६
पदांचे नाव : औषध निर्माण अधिकारी व कार्यकारी अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
औषध निर्माण अधिकारी | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची D.Pharm अथवा B.Pharm २) वरील सर्व कोर्सचे गुणपत्रक जोडणे आवश्यक आहे. |
कार्यकारी अधिकारी | १) शासन विभाग/ निमशासकीय विभाग/ महानगरपालिका/ स्थानिक स्वराज्य संस्था मधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी असावा ०२) स्थानिक स्वराज्य संस्थेमधील किमान ०३ वर्षाचा अनुभव ०३) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन प्रथक प्रमुख, ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे |
वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. आयुक्त. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचे नांवे मुख्य बारनिशी सांगली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२३
हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती
जाहिरात क्र. १ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. २ | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.