शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर भरती २०२४ : शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर भरती २०२४
एकूण पदे : १४
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | फायनान्स मॅनेजर | ०१ |
२ | मार्केटिंग मॅनेजर | ०१ |
३ | अकौंटंट | ०२ |
४ | मार्केटिंग रुट सुपरवायझर | १० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – BBA/ MBA (फायनान्स) / कोणत्याही शाखेचे पदवीधर
- पद क्र. २ – MBA (मार्केटिंग)/ FMCG डिग्री किंवा डिप्लोमा (मार्केटिंग)
- पद क्र. ३ – M.Com/ B.Com/ कोणत्याही शाखेचे पदवीधर
- पद क्र. ४ – किमान १२ वी उत्तीर्ण
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल आयडी : shivamrutakluj@gmail.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२४
हे पण वाचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत येथे पालघर १०० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.