Shivaji University Bharti 2023 : शिवाजी विद्यापीठ मध्ये विविध पदांची १७५ जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा

शिवाजी विद्यापीठ भरती २०२३ : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

शिवाजी विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : १७५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सहाय्यक प्राध्यापक१४९
सहयोगी प्राध्यापक१०
कंठसंगीत साथीदार०१
तबला साथीदार०२
हार्मोनियम साथीदार०२
नाट्यशास्त्र साथीदार०२
पी.एल.सी. साथीदार०१
कथ्थक साथीदार०१
भरतनाट्यम साथीदार०१
१०टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र)०२
११तात्पुरते समन्वयक०४
एकूण१७५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी + SET/NET
  • पद क्र. २ – Ph.D + ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी + ०८ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – M.A/ M.P.A/ अलंकार पूर्ण/ Ph.D + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ – संगीत विशारद + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ५ – संगीत विशारद + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ६ –  MPA + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ७ – डिप्लोमा + ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ८ – कथ्थक डिप्लोमा किंवा विशारद
  • पद क्र. ९ – भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद
  • पद क्र. १० – संगीत: १२वी पास + नाट्यशास्त्र: ०५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ११ – ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी + SET/NET

वेतनश्रेणी : १२,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

 अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जून २०२३

हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती
जाहिरात (पद क्र. १)येथे क्लिक करा
जाहिरात (पद क्र. २)येथे क्लिक करा
जाहिरात (पद क्र. ३ व १०)येथे क्लिक करा
जाहिरात (पद क्र. ११)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

शिवाजी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.