Security Printing Press Bharti 2024 | सिक्युरीटी प्रिंटींग प्रेस अंतर्गत विविध पदांची

सिक्युरीटी प्रिंटींग प्रेस भरती २०२४ : सिक्युरीटी प्रिंटींग प्रेस अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सिक्युरीटी प्रिंटींग प्रेस भरती २०२४

एकूण पदे : ९६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सुपरवाइजर (TO-Printing)०२
सुपरवाइजर (Tech Control)०५
सुपरवाइजर (OL)०१
ज्युनियर ऑफिस असिस्टंट१२
ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)६८
ज्युनियर टेक्निशियन (Fitter)०३
ज्युनियर टेक्निशियन (Welder)०१
ज्युनियर टेक्निशियन (Electronic/ Instrumentation)०३
फायरमन०१

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १८,७८०/- रुपये ते ९५,९१०/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२४

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे सफाई कामगार पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सिक्युरीटी प्रिंटींग प्रेस भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp