स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) भरती २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८७६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) भरती २०२३
परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस आणि CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२३
एकूण पदे : १८७६
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) – पुरुष | १०९ |
२ | सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) – महिला | ५३ |
३ | सहाय्यक उपनिरीक्षक (GD) – CAPF | १७१४ |
एकूण | १८७६ |
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
वयाची अट : २० ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १००/- रुपये
- SC/ ST/ महिला/ माझी सैनिक – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रायगड मध्ये ‘शिक्षक’ पदाची १२०८ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SCC CPO) भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.