भारतीय स्टेट बँक भरती २०२३ : भारतीय स्टेट बँक अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी)/ मॅनेजर (सिक्योरिटी)” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय स्टेट बँक भरती २०२३
एकूण पदे : ४२
पदांचे नाव : डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी)/ मॅनेजर (सिक्योरिटी)
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
डेप्युटी मॅनेजर | (१) कोणत्याही शाखेतील पदवी (२) भारतीय सैन्यात कॅप्टनच्या रँकपेक्षा कमी नसलेले अधिकारी किंवा भारतीय नौदल/ हवाई दलात किमान ५ वर्षाच्या कमिशन्ड सेवेसह समकक्ष रँक किंवा सहाय्यक अधिक्षक/ उपअधीक्षक/ सहाय्यक कमांडंट/ भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान ५ वर्षाची सेवा. |
मॅनेजर | (१) कोणत्याही शाखेतील पदवी (२) कमीत कमी १० वर्षाच्या कमिशन्ड सेवेसह भारतीय लष्करातील मेजर पदापेक्षा कमी किंवा भारतीय नौदल/ वायूसेनामधील समतुल्य दर्जाचे अधिकारी किंवा भारतीय पोलीस/ निमलष्करी दलातील उप-अधीक्षक/ उप कमांडंटच्या दर्जापेक्षा कमी नसलेले अधिकारी अशा दलातील अधिकारी म्हणून किमान १० वर्षाची सेवा. |
वयाची अट : २५ ते ४० वर्षे
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ७५०/- रुपये
- SC/ST/PWD – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ नोव्हेंबर २०२३
हे पण वाचा : महिला आणि बाल विकास विभाग सांगली अंतर्गत भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.