स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३
एकूण पदे :
पदांचे नाव : FLC समुपदेशक आणि FLC संचालक
शैक्षणिक पात्रता :
- FLC समुपदेशक – वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व समस्यांमध्ये समुपदेशकांनी जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने स्थानिक भाषेतील (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) प्रविणता आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान आवश्यक आहे
- FLC संचालक – FLC संचालकांनी वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व मुद्द्यावर जनतेचे समुपदेशक करणे अपेक्षित आहे, स्थानिक भाषेतील प्राविण्य (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे.
वेतनश्रेणी : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
वयाची अट :
- किमान ६० वर्ष
- कमाल ६३ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जुलै २०२३
हे पण वाचा : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर मध्ये ७३ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.