स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन विविध पदांची भरती | SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३

एकूण पदे : २७

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
उपाध्यक्ष०१
वरिष्ठ विशेष कार्यकारी (कार्यक्रम व्यवस्थापक)०४
वरिष्ठ विशेष कार्यकारी (गुणवत्ता आणि प्रशिक्षण)०१
वरिष्ठ विशेष कार्यकारी (कमांड सेंटर)०३
वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख०१
सहायक महाव्यवस्थापक (मार्केटिंग)/ मुख्य व्यवस्थापक (मार्केटिंग)१८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणताही पदवीधर प्राधान्य: आयटी क्षेत्रातील पदवी किंवा आयटी/ व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर
  • पद क्र. २ – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणताही पदवीधर प्राधान्य: आयटी क्षेत्रातील पदवी किंवा आयटी/ व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर
  • पद क्र. ३ – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील कोणताही पदवीधर प्राधान्य: व्यवस्थापन क्षेत्रातील पद्व्यूत्तर पदवी
  • पद क्र. ४ – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणताही पदवीधर
  • पद क्र. ५ – MBA/ PGDM किंवा त्याच्या समतुल्य MBA (मार्केटिंग) मध्ये फायनान्स या विषयापैकी एक विषय म्हणून किंवा MBA (वित्त) या विश्यापैकी एक म्हणून मार्केटिंगसह किंवा MBA (ड्युअल) फायनान्स आणि मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन.
  • पद क्र. ६ – पदवीधर (कोणतीही शिस्त) आणि MBA/ PGDBM किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त/ मान्यता प्राप्त संस्थामधून मार्केटिंग/ फायनान्समधील स्पेशलायझेशनसह समतुल्य/ AICTE/UGC

अर्ज फी : ७५०/- (SC/ST/PWD – फी नाही)

नोकरी स्थान : मुंबई (संपूर्ण भारत)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२३

हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात (पद क्र. १ ते ४)येथे क्लिक करा
जाहिरात (पद क्र. ५ ते ६)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (पद क्र. १ ते ४)येथे क्लिक करा
ऑनलाईन (पद क्र. ५ ते ६)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.