Satara Anganwadi Bharti 2023 : १२ वी पास उमेदवारांना सातारा येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

महिला व बाल विकास विभाग सातारा भरती २०२३ : महिला व बाल विकास विभाग सातारा अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महिला व बाल विकास विभाग सातारा भरती २०२३

एकूण पदे : ५९

पदांचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास

वेतनश्रेणी : ५५००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (विधवा महिला ४० वर्षे) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सातारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फिल्ड शेजारी, सदर बाजार, सातारा – ४१४००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हे पण वाचा : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १९४ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

महिला व बाल विकास विभाग सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.