सारस्वत बँक मध्ये कनिष्ठ अधिकारी पदाची १५० जागांसाठी भरती | Saraswat Bank Recruitment 2023

सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भरती २०२३ : सारस्वत बँक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भरती २०२३

एकूण पदे : १५०

पदांचे नाव : कनिष्ठ अधिकारी ( मार्केटिंग आणि ऑपरेशन्स)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३० वर्षपर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी स्थान : मुंबई व पुणे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ एप्रिल २०२३

सारस्वत बँक कनिष्ठ अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Saraswat Bank Recruitment 2023 : Saraswat Bank is recruiting for various posts. Application are invite for a total of 150 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 08 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Saraswat Bank Recruitment 2023

Total Post : 150

Post Name : Junior Executive (Marketing & Operations)

Education Qualification : Graduate & 01 years experience

Age Limit : Upto 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 08 April 2023

Job Location : Mumbai & Pune

How to Apply for Saraswat Bank Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.