सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२३ : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत लिपिक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२३
एकूण पदे : १८
पदांचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :
- वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी B.Sc, BCA, MCA, BBA, MBA या शाखेत कमीतकमी ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण आवश्यक
- MS-CIT/ समतुल्य प्रमाणपत्र
- प्राधान्य – JAIIB/ GDC&A उत्तीर्ण
- उमेदवार हे परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली जिल्हातील असणे आवश्यक
- बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य
वेतनश्रेणी : १०,०००/- रुपये
वयाची अट : २५ वर्ष
अर्ज फी : १०००/- रुपये (जीएसटीसह)
नोकरी स्थान : परभणी, बीड, सोलापूर, जालना, लातूर व हिंगोली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल : kopbankasso.training@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३
हे पण वाचा : ०८/१० वी पास उमेदवारांना मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये २८१ जागांसाठी भरती
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज फोर्म | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023 : Sangli Urban Co-Operative Bank is recruiting for Clerk posts. Application are invite for a total of 18 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail). Last date to apply is 15 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023
Total Post : 18
Post Name : Clerk
Education Qualification :
- Bachelor’s Degree in Commerce, Science, Engineering B.Sc, BCA, MCA, BBA, MBA with minimum 60% marks required
- MS-CIT/ Equivalent Certificate
- Preference – JAIIB/ GDC&A Pass
- Candidates must be from Parbhani, Beed, Solapur, Jalna, Latur & Hingoli districts
- Working experience in Bank preferred
Pay Scale : 10,000/-
Age Limit : 25 years
Application Fee : 1000/-
Job Location : Parbhani, Beed, Solapur, Jalna, Hingoli & Latur district
Application Mode : Online (e-mail)
E-mail : kopbankasso.training@gmail.com
Last Date of Application : 15 June 2023
How to Apply for Sangli Urban Co-Operative Bank Recruitment 2023
- The application is to be done online (e-mail).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Application Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.