Sangli Patbandhare Vibhag Bharti 2023 : सांगली पाटबंधारे विभाग मध्ये “कनिष्ठ अभियंता” पदाची भरती

सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३ : सांगली पाटबंधारे विभाग अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सांगली पाटबंधारे विभाग भरती २०२३

एकूण पदे : १०

पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त सहा. अभियंता श्रेणी. २/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य)

वेतनश्रेणी : ४०,०००/- रुपये

वयाची अट : ६३ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ ऑगस्ट २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली – ४१६४१६

हे पण वाचा : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत ९३ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सांगली पाटबंधारे विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp