Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 | सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची भरती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य भरती २०२४

एकूण पदे : २१९

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक०५
समाज कल्याण निरीक्षक३९
गृहपाल/ अधीक्षक (महिला)९२
गृहपाल/ अधीक्षक (सर्वसाधारण)६१
उच्च श्रेणी लघुलेखक१०
निम्न श्रेणी लघुलेखक०३
लघुटंकलेखक०९

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. २ – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य.
  • पद क्र. ३ व ४ – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र. ५ – १०वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
  • पद क्र. ६ – १०वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT किंवा समकक्ष.
  • पद क्र. ७ – १०वी उत्तीर्ण + लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. प्रमाणपत्र व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : पश्चिम रेल्वे मार्फत ५०६६ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp