स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांची २४४ जागांसाठी भरती | SAIL Recruitment 2023

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२३

एकूण पदे : २४४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सिनियर कंसल्टंट१०
मेडिकल ऑफिसर (MO)१०
मेडिकल ऑफिसर (OHS)०३
मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण)०३
असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी)०४
ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी८७
माइनिंग फोरमन०९
सर्व्हेअर०६
माइनिंग मेट२०
१०अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV)३४
११माइनिंग सिरदार०८
१२अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन५०
एकूण२४४

शैक्षणिक पात्रता :

  • सिनियर कंसल्टंट – PG पदवी/ DNB आणि ०३ वर्ष अनुभव
  • मेडिकल ऑफिसर (MO) – MBBS आणि ०१ वर्ष अनुभव
  • मेडिकल ऑफिसर (OHS) – MBBS, इंडस्ट्रियल हेल्थ डिप्लोमा आणि ०१ वर्ष अनुभव
  • मॅनेजमेंट ट्रेनी-टेक्निकल (पर्यावरण) – ६५% गुणांसह BE/B.Tech किंवा M.E./ M.Tech
  • असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) – ६५% गुणांसह BE/B.Tech किंवा इंडस्ट्रियल सेफ्टी PG पदवी/ डिप्लोमा आणि ०२ वर्ष अनुभव
  • ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी – १० वी पास आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • माइनिंग फोरमन – १० वी पास, माइन्स फोरमन प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव
  • सर्व्हेअर – १० वी पास, माइनिंग माइन्स सर्व्हे डिप्लोमा, माइन्स सर्व्हेअर प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव
  • माइनिंग मेट – १० वी पास, माइनिंग मेट प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव
  • अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी- (HMV) – १० वी पास, अवजड वाहन चालक परवाना आणि ०१ वर्ष अनुभव
  • माइनिंग सिरदार – १० वी पास, गॅस चाचणी आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि ०१ वर्ष अनुभव
  • अटेंडंट कम टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन – १० वी पास आणि ITI/ NCVT (इलेस्ट्रिशियन)

वयाची अट : ४१ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • पद क्र. १ ते ५ : General/ OBC – 700/- व SC/ ST/ EWS – 200
  • पद क्र. ६ ते ८ : General/ OBC – 500/- व SC/ ST/ EWS – 150
  • पद क्र. ९ ते १२ : General/ OBC – 300/- व SC/ ST/ EWS – 100

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

SAIL Recruitment 2023 : Steel Authority of India Limited (SAIL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 244 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

SAIL Recruitment 2023

Total Post : 244

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Senior Consultant10
2Medical Officer (MO)10
3Medical Officer (OHS)03
4Management Trainee-Technical (Environmental)03
5Assistant Manager (Safety)04
6Operator cum Technical Trainee87
7Mining Foreman09
8Sarveyor06
9Mining Mate20
10Attendant cum Technician Trainee (HMV)34
11Mining Sirdar08
12Attendant cum Technician-Electrician50
Total244

Education Qualification :  

  • Senior Consultant – PG Degree/ DNB & 03 years experience
  • Medical Officer (MO) – MBBS & 01 years experience
  • Medical Officer (OHS) – MBBS, Industrial Health Diploma/ AFIH & 01 year experience
  • Management Trainee-Technical (Environmental) – BE/ B.Tech (Environment/ Environmental Science) OR M.E./ M.Tech with 65% marks
  • Assistant Manager (Safety) – BE/B.Tech with 65% marks, Industrial Safety PG Degree/ Diploma & 02 years experience
  • Operator cum Technical Trainee – 10th Pass & Engineering Diploma
  • Mining Foreman – 10th Pass, Mines Foreman Certificate & 01 year experience
  • Sarveyor – 10th Pass, Mining Mines Survey Diploma, Mines Surveyor Certificate & 01 years experience
  • Mining Mate – 10th Pass, Mining Mate Certificate & 01 years experience
  • Attendant cum Technician Trainee (HMV) – 10th Pass, Heavy Vehicle Driving License & 01 years experience
  • Mining Sirdar – 10th Pass, Gas Test & First Aid Certificate & 01 years experience
  • Attendant cum Technician-Electrician –  10th Pass & ITI/ NCVT (Electrician)

Age Limit : Upto 41 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 15 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • Post No. 1 to 5 : General/ OBC – 700/- & SC/ ST/ EWS – 200/-
  • Post No. 6 to 8 : General/ OBC – 500/- & SC/ ST/ EWS – 150/-
  • Post No. 9 to 12 : General/ OBC – 300/- & SC/ ST/ EWS – 100/-

How to Apply for SAIL Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.