SAIL Bharti 2024 | स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांची ५५ जागांसाठी भरती

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२४ : स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरती २०२४

एकूण पदे : ५५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
मॅनेजर४५
डेप्युटी मॅनेजर१०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – 60% गुणांसह B.E/ B.Tech (Electrical/ Mechanical/ Civil/ Ceramic/ Mining/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Instrumentation & Control/ Electrical & Electronics/ Metallurgy) किंवा M.Sc./ M.S.c (Tech)/ M.Tech (Geology/ Applied Geology) + ०७ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – 60% गुणांसह B.E/ B.Tech (Mechanical/ Civil) + ०४ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – ८०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये
  • पद क्र. २ – ७०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – ३५ वर्षापर्यंत
  • पद क्र. २ – ३२ वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ७००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : झारखंड & राची

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ एप्रिल २०२४

हे पण वाचा : भारतीय रेल्वे (RRB RPF) मध्ये विविध पदांची ४६६० जागांसाठी मेगा भरती ! पात्रता १०वी/ पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

स्टील अथाॅरिटी ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp