सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र भरती २०२३ : सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२३ ते २१ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र भरती २०२३
एकूण पदे : ३०९
पदांचे नाव : सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापारीक्ष्ण श्रेणी २, सहायक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता :
- १० वी उत्तीर्ण
- कला/ वाणिज्य/ विज्ञान/ कृषी/ कायदा पदवी
वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अर्ज फी :
- अराखीव – १०००/- रुपये
- राखीव – ९००/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जुलै २०२३ ते २१ जुलै २०२३
हे पण वाचा : नांदणी सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर मध्ये “कनिष्ठ लिपिक व शिपाई” पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सहकार आयुक्तालय, महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.