RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांची ११५५८ जागांसाठी मेगा भरती ! लगेच अर्ज करा

भारतीय रेल्वे भरती २०२४ : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११५५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वे भरती २०२४

एकूण पदे : ११५५८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर१७३६
स्टेशन मास्टर९९४
गुड्स ट्रेन मॅनेजर३१४४
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट१५०७
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट७३२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – पदवीधर
  • पद क्र. २ – पदवीधर
  • पद क्र. ३ – पदवीधर
  • पद क्र. ४ – पदवीधर व संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक
  • पद क्र. ५ – पदवीधर व संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक

वेतनश्रेणी : २९,२००/- ते ३५,४००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३६ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • General/OBC/EWS – ५००- रुपये
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – २५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp