भारतीय रेल्वे भरती २०२४ : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७९५१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारतीय रेल्वे भरती २०२४
एकूण पदे : ७९५१
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
१. केमिकल सुपरवाइजर/रिसर्च २. मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च | १७ |
३. ज्युनियर इंजिनिअर ४. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट ५. केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | ७९३४ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
- पद क्र. २ – मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
- पद क्र. ३ – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering /Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र. ४ – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र. ५ – 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
वेतनश्रेणी : ३५,४००/- रुपये ते ४४,९००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३६ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- General/OBC/EWS – ५००/- रुपये
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – २५०/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : मध्य रेल्वे मध्ये २४२४ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारतीय रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.