रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती २०२४ : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत दर्जेदार अभियंता पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती २०२४
एकूण पदे : १२
पदांचे नाव : दर्जेदार अभियंता
शैक्षणिक पात्रता : सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा
वेतनश्रेणी : १७,५८३/- रुपये
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : तारापूर, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी २०२४
मुलाखतीची तारीख : २६ ते २८ फेब्रुवारी २०२४
मुलाखतीचे ठिकाण : RITES कार्यालय- VAT-७४१/७४२, ४ था मजला, टॉवर क्र. ३ आणि 7 सेक्ट- ३० ए, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क वाशी रेल्वे स्टेशन परिसर नवी मुंबई – ४००७०३
हे पण वाचा : धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.