RITES लिमिटेड भरती 2024 : RITES लिमिटेड अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 223 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
RITES लिमिटेड भरती 2024
एकूण पदे : 223
पदांचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | पदवीधर अप्रेंटिस | 141 |
2 | डिप्लोमा अप्रेंटिस | 36 |
3 | ट्रेड अप्रेंटिस (ITI) | 46 |
शैक्षणिक पात्रता : (General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण)
- पद क्र. 1 – B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
- पद क्र. 2 – इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
- पद क्र. 3 – ITI [CAD Operator/Draftsman (Civil)/ CAD Operator/Draftsman (Mechanical)/ Electrician]
वेतनश्रेणी : 10,000/- रुपये ते 14,000/- रुपये
वयाची अट : १८ वर्षाच्या आतील उमेदवार
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024
हे पण वाचा : कर्मचारी राज्य विमा महामंडळ मार्फत नवीन विविध पदांची 50 जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी (पद क्र. 1 व 2) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी (पद क्र. 3) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
RITES लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.