राजापूर अर्बन को-ऑप बँक, रत्नागिरी मध्ये विविध पदांची भरती | Rajapur Urban Co-op Bank Ratnagiri Recruitment 2023

राजापूर अर्बन को-ऑप बँक, रत्नागिरी भरती २०२३ : राजापूर अर्बन को-ऑप बँक, रत्नागिरी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राजापूर अर्बन को-ऑप बँक, रत्नागिरी भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : सहाय्यक महा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान), वरिष्ठ अधिकारी – कर्ज विभाग, कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
सहाय्यक महा व्यवस्थापक१) व्यापार/ बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी २) सहकार क्षेत्रातील पदविका/पदवी आणि किंवा CAIIB/ JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)१) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
वरिष्ठ अधिकारी – कर्ज विभाग१) व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी २) CAIIB/ JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)१) व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदवी २) CAIIB/ JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजापूर अर्बन को-ऑप बँक लि. राजापूर (रत्नागिरी) प्रधान कार्यालय – ‘दि रॉयल प्लाझा’, पहिला मजला, एस. टी. डेपो राजापूर समोर, मुंबई – गोवा हायवे, पो. ता. राजापूर, जि. रत्नागिरी – ४१६७०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२३

राजापूर अर्बन को-ऑप बँक, रत्नागिरी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Rajapur Urban Co-op Bank Ratnagiri Recruitment 2023 : Rajapur Urban Co-op Bank Ratnagiri is recruiting for various posts. Application are invite for a total of 04 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 31 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Rajapur Urban Co-op Bank Ratnagiri Recruitment 2023

Total Post : 04

Post Name : Assistant General Manager, Senior Officer (Information Technology), Senior Officer – Credit Department, Junior Officer (Head of Branch)

Education Qualification :

Post NameQualification
Assistant General Manager1) Post Graduate Degree in Commerce/ Banking, Diploma/ Degree in Cooperative Sector 2) CAIIB/ JAIIB pass preferred.
Senior Officer (Information Technology)Bachelor/ Master Degree in Information Technology
Senior Officer – Credit Department1) Post Graduate Degree in Commerce, Co-operation, Banking 2) CAIIB or JAIIB pas preferred
Junior Officer (Head of Branch)1) Degree in Commerce, Co-op, Banking 2) CAIIB or JAIIB preferred.

Age Limit : Upto 55 years

Application Fee : No fee

Job Location : Ratnagiri

Application Mode : Offline

Address to Send Application : Rajapur Urban Co-op. Bank Ltd. Rajapur (Ratnagiri) Head Office – ‘The Royal Plaza’, 1st Floor, S.T. Opposite Depot Rajapur, Mumbai – Goa Highway, PO Rajapur, Dist. Ratnagiri – 416702

Last Date of Application : 31 May 2023

How to Apply for Rajapur Urban Co-op Bank Ratnagiri Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.