Pune Mahanagarpalika Bharti 2023 : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती

पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : १९

पदांचे नाव : वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मुल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-२), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ डेटाबेस अभियंता – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • डेटाबेस प्रशासक – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • सॉफ्टवेअर अभियंता – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा) – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • सॉफ्टवेअर अभियंता (मुल्यांकन सेवा) – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदव्युत्तर)
  • सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-२) – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदवी)
  • सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता – B.E. (कॉम्पुटर/ IT/ कॉम्पुटर मध्ये पदवी)
  • कर संकलन आणि सामंजस्य – B.Com/ M.Com च्यासह MBA फायनान्स

वेतनश्रेणी : २६,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये

वयाची अट :

  • खुला/ ओबीसी – ३८ वर्ष
  • मागासवर्गीय – ४३ वर्षे

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जुलै २०२३

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp