पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : ११७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | ४७ |
२ | ट्रेनी सुपरवाइजर (इलेक्ट्रिकल) | ७० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेकट्रोनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग विषयात पदवी
- पद क्र. २ – ७०% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेकट्रोनिक्स/ पॉवर सिस्टिम इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | २७/२८ वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी | ५००/- रुपये |
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती
ट्रेनी इंजिनिअर जाहिरात | येथे क्लिक करा |
ट्रेनी सुपरवाइजर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.