Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभाग मध्ये 44228 जागांसाठी मेगा भरती चालू ! पात्रता फक्त १०वी उत्तीर्ण

भारतीय डाक विभाग भरती 2024 : भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 44228 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय डाक विभाग भरती 2024

एकूण पदे : 44228

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नाव
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट : 18 ते 40 (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • General/OBC/EWS – 100/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024

हे पण वाचा : इंडियन बँक मध्ये अप्रेंटिस पदाची १५०० जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय डाक विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp