पुणे महानगरपालिका मध्ये समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची भरती | PMC Recruitment 2023

पुणे महानगरपालिका भरती २०२३ : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पुणे महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : १२

पदांचे नाव : समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :

  • समुपदेशक – १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्तर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण २) एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ०३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (B.Sc व DMLT उत्तीर्ण २) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान ०३ वर्षाचा कामाचा अनुभव

वेतनश्रेणी : २१,५२५/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – ४११००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जून २०२३

पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

PMC Recruitment 2023 : Pune Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 12 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 13 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

PMC Recruitment 2023

Total Post : 12

Post Name : Counselor & Laboratory Technician

Education Qualification :

  • Counselor – 1) Graduation from a recognized University & Master of Social Work (MSW) degree 2) H.I.V. A minimum of 03 years working experience in AIDS Counseling is required
  • Laboratory Technician – 1) Degree in Science from a recognized University B.Sc & DMLT Passed 2) H.I.V. Minimum 03 years working experience in blood testing laboratory is required

Pay Scale : 21,525/-

Application Fee : No fee

Job Location : Pune

Application Mode : Offline

Address to Send Application : Pune City AIDS Control Institute, Dr. Kotnis Health Centre, 1st Florr, 663, Prakhar Peth, Gadikhana, Pune – 411002

Last Date of Application : 13 June 2023

How to Apply for PMC Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.