पुणे महानगरपालिका भरती 2024 : पुणे महानगरपालिका अंतर्गत योग प्रशिक्षक भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 179 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिका भरती 2024
एकूण पदे : 179
पदांचे नाव : योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + योग प्रशिक्षक प्रमाणपत्र
वेतनश्रेणी : 250/- रुपये प्रत्येक योग सत्र या प्रमाणे देय राहील
वयाची अट : 18 ते 45 वर्षे
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024
हे पण वाचा : केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांची 179 जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पुणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.