PDKV Akola Bharti 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : संशोधन सहयोगी आणि संगणक ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :

  • संशोधन सहयोगी – M.Sc किंवा Ph.D एग्रीक्ल्चर/ किटकशास्त्र/ पु. पॅथॉलॉजी, MSCIT सह संगणकाचे ज्ञान
  • संगणक ऑपरेटर – पदवीधर सह MSCIT + टायपिंग इंग्रजी ४० श.प्र.मि आणि मराठी ३० श.प्र.मि.

वेतनश्रेणी : २६,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये

वयाची अट : ४० वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ४५ वर्ष)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : अकोला

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : चेंबर ऑफ हेड, कीटकशास्त्र विभाग, पीजीएल, डॉ. पीडीकेव्ही, अकोला

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp