PDEA Bharti 2023 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मध्ये लिपिक, प्राध्यापक व प्राचार्य पदांची भरती

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती २०२३ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख २३ व २६ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती २०२३

एकूण पदे : १२५

पदांचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक – CHB, लेखापाल/ लिपिक

शैक्षणिक पात्रता : विविध पदांनुसार पात्रता आहे (कृपया मुळ जाहिरात पहावी)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण :

  • सहाय्यक प्राध्यापक – पुणे जिल्हा शिक्षण संघ, पुणे, ४८/१ अ, एरंडवना, पौड रोड, पुणे – ४११ ०३८
  • इतर पदे – पुणे जिल्हा शिक्षण संघटनेचे विधी महाविद्यालय, (ए.एम. कॉलेज परिसर) हडपसर, पुणे – ४११०२८

मुलाखतीची तारीख : २३ व २६ जुन २०२३

हे पण वाचा : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर मध्ये “विजिटिंग फॅकल्टी” पदाची भरती
जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.