PCMC Teacher Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये शिक्षक पदासाठी ३२७ जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ एप्रिल ते १६ २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती २०२४

एकूण पदे : ३२७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सहायक शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी)१८९
पदवीधर शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी)१३८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – १२वी उत्तीर्ण + D.Ed
  • पद क्र. २ – १२वी उत्तीर्ण + D.Ed/B.Sc + D.Ed

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पिंपरी चिंचवड (पुणे)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जुने ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ एप्रिल ते १६ २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध नवीन रिक्त पदाची भरती चालू

जाहिरात व अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp