भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती | Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२३ : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२३

एकूण पदे : ४०

पदांचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : रु. ९,०००/-

वयाची अट : किमान १८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : भंडारा

अर्ज फी : फी नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा – ४४१९०६

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 : Ordnance Factory is recruiting for various posts. Application are invite for a total of 40 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 17 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

Total Post : 40

Post Name : Apprentice

Education Qualification : Graduate

Pay Scale : 9,000/-

Age Limit : Minimum 18 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Offline

Last Date of Application : 17 April 2023

Job Location : Bhandara

Application Fee : No fee

Address to Send Application : The General Manager Ordnance Factory, Bhandara – 441906

How to Apply for Ordnance Factory Bhandara Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.