ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ भरती २०२३ : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ भरती २०२३
एकूण पदे : २५०
पदांचे नाव : डेंजर बिल्डींग वर्कर
शैक्षणिक पात्रता : Ex. apprentice of AOCP trade who are trained in Ordance Factories under erstwhile Ordance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/ experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/ NTC Certificate issued by NCTVT (now NCVT)
वेतनश्रेणी : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३० वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर ४४२५०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२३
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर ‘डेंजर बिल्डींग वर्कर’ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Ordanance Factory Chanda Recruitment 2023 : Ordnance Factory, Chanda is recruiting for various posts. Application are invite for a total of 250 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Ordanance Factory Chanda Recruitment 2023
Total Post : 250
Post Name : Denger Building Worker
Education Qualification : Ex. apprentice of AOCP trade who are trained in Ordance Factories under erstwhile Ordance Factory Board & now under Munitions India Limited (MIL), having training/ experience in manufacturing & military handling explosive and possesses NAC/ NTC Certificate issued by NCTVT (now NCVT)
Age Limit : 18 to 30 year
Application Fee : No fee
Job Location : Chanda, Chandrapur
Application Mode : Offline
Address to Send Application : General Manager, Ordance Factory Chanda, Chandrapur – 442501
Last Date of Application : 20 June 2023
How to Apply for Ordanance Factory Chanda Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.