ONGC Apprentice Bharti 2024 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत २२३६ जागांसाठी भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२४ : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती २०२४

एकूण पदे : २२३६

पदांचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस

विभागपद संख्या
उत्तर विभाग१६१
मुंबई विभाग३१०
पश्चिम विभाग५४७
पूर्व विभाग५८३
दक्षिण विभाग३३५
मध्य विभाग२४९

शैक्षणिक पात्रता :

  • ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  • पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  • डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयाची अट : १८ ते २४ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (ट्रेड अप्रेंटिस)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (पदवीधर अप्रेंटिस & डिप्लोमा अप्रेंटिस)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp